Header Ads

Header ADS

आताचे एकदम ताजे अपडेट -रावेर लोकसभा मतदारसंघ निकाल

Now-Absolutely-Fresh-Update-Raver-LokSabha- Constituency-Result


आताचे एकदम ताजे अपडेट -रावेर लोकसभा मतदारसंघ निकाल

लेवाजगत न्यूज सावदा- रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झालेली आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या आताच्या ताज्या अपडेटनुसार रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा निखिल खडसे या तब्बल  ७४ हजार ९१२ मतांनी आघाडीवर आहे.त्यांना आतापर्यंत एकूण १७१५८७ मते मिळालेली आहे.तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे श्रीराम पाटील यांना ९६६७५ हे कल असून जसजशी मतमोजणी पुढे जाईल त्याप्रमाणे त्यात बदल होणारच आहे. प्रत्येक मतदारसंघाचे ताज्या निकालाचे अपडेट बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला आत्ताच आम्हाला सबस्क्राईब करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.