Header Ads

Header ADS

निर्मला रविंद्र चौधरी यांचे आजाराने निधन

 

Nirmala-Ravindra-Chaudhary-passed-away-from-illness

निर्मला रविंद्र चौधरी यांचे आजाराने निधन

लेवाजगत न्यूज


लेवाजगत न्यूज सावदा -गांधी चौक येथील रहिवाशी निर्मला रविंद्र चौधरी  वय ६६ यांचे आजाराने दिनांक ८रोजी रात्री अकरा वाजता  दुख:द निधन झाले.त्यांची अंतयात्रा दिनांक ९/६/२०२४ रोजी  सकाळी गांधी चौक येथून निघणार आहे. त्यांचे पश्चात एक मुलगा, तीन मुली,सुन,जावई,नातवंङे असा परीवार आहे. त्या मुरलीधर रविंद्र चौधरी यांच्या आई होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.