Header Ads

Header ADS

नाशिक येथे विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती



 नाशिक येथे विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती


लेवाजगत नोकरी विषयक:-Nashik Recruitment 2024 : मराठा विद्या प्रसारक समाज (Maratha Vidya Prasarak Samaj) अंतर्गत विविध पदांसाठी भरती होत आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण 437 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांची 28 जून 2024 रोजी ही मुलाखत होणार आहे. Nashik Bharti


● पद संख्या : 437 पदे



● पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक


● शैक्षणिक पात्रता : (मुळ जाहिरात पहावी)


● निवड प्रक्रिया : मुलाखती


● मुलाखतीची तारीख : 28 जून 2024


● मुलाखतीचा पत्ता : मराठा विद्या प्रसारक समाजाचे अँड विठ्ठलराव हांडे शिक्षण महाविद्यालय शिवाजीनगर गंगापूर रोड, नाशिक 422002



● नोकरीचे ठिकाण : नाशिक

● महत्वाच्या सूचना :


या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

मुलाखतीचे स्थळ : मराठा विद्या प्रसारक समाजाचे अँड विठ्ठलराव हांडे शिक्षण महाविद्यालय शिवाजीनगर गंगापूर रोड, नाशिक 422002

मुलाखतीची तारीख 28 जून 2024 आहे.

मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली वेबसाईटवर जाहिरात बघावी.

https://mvp.edu.in/mvpsite/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.