Header Ads

Header ADS

एनडीएला २५३ जागांवर आघाडी तर इंडिया आघाडी १६४ जागांवर आघाडीवर

 

NDA leads in 253 seats while India leads in 164 seats

एनडीएला २५३ जागांवर आघाडी तर इंडिया आघाडी १६४ जागांवर आघाडीवर

 वृत्तसंस्था मुंबई-लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या निकालाच्या आधी एक्झिट पोल्सचे आकडे समोर आले होते. त्यामध्ये भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला. एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर, इंडिया आघाडीला १५० ते १७० जागा मिळतील, असं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं. मात्र, इंडिया आघाडीने २९५ जागा मिळतील, असा दावा केला आहे. एनडीए की इंडिया आघाडी कोण सत्ता स्थापन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक जागांवर चुरशीची लढत बघायला मिळाली होती. आता देशभरातील निकाल तुम्हाला एक क्लिकवर वाचा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.