Header Ads

Header ADS

मंत्री रक्षा खडसे यांचे माजी PA मनोज पिंपळे यांचे निधन

 

Mantrī-rakṣhā-khaḍasē-yān̄chē-mājī-PA-manōja-pimpaḷē-yān̄chē-nidhana

मंत्री रक्षा खडसे यांचे माजी PA मनोज पिंपळे यांचे निधन 

लेवा जगत न्यूज भालोद - मंत्री रक्षा खडसे यांचे माजी PAमनोज चुडामन पिंपळे भालोद तालुका यावल येथील रहिवाशी यांचे अपघाती निधन झाले. सोमवार रात्री ते भालोद येथून भुसावळ कडे जात असताना अपघात झाला होता. त्यांच्यावरती उपचार सुरू होते. सोमवार रात्रीपासून सुरू असलेल्या मृत्यूच्या झुंजीनंतर आज मंगळवारी सायंकाळी सात वाजता मनोज पिंपळे यांनी घेतला अखेरचा श्वास. १९ जून रोज बुधवार सकाळी ८ वाजता  यावल तालुक्यातील भालोद  येथून अंतयात्रा निघेल. या दुःखद घटनेने संपूर्ण समाज बांधवांसह परिसरात  दुःखाचा डोंगर कोसळला आहे., त्यांच्या जाण्याने भालोद परिसरासह जळगाव जिल्ह्यात शोक कळा.

लेवाजगत



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.