Header Ads

Header ADS

ललिता अरविंद लोखंडे अल्पशा आजाराने निधन

Lalita-Arvind-Lokhande-died-of-a-short-illness


ललिता अरविंद लोखंडे अल्पशा आजाराने निधन

लेवाजगत आमोदा तालुका यावल-येथील रहिवासी ललिता अरविंद लोखंडे वय ७३ यांचे आज मंगळवार दिनांक ११ रोजी सकाळी  १२ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवार दिनांक १२ रोजी सकाळी नऊ वाजता राहत्या घरून निघणार आहे .त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सून, जवाई, नातवंड असा परिवार आहे. त्या जीवन लोखंडे यांच्या आई तर दत्त केला ग्रुपचे संचालक विवेक लोखंडे यांच्या काकू होत.

लेवाजगत


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.