Header Ads

Header ADS

जळगाव व रावेर मतदारसंघात पोस्टल मतदान किती, मतमोजणी सुरू

 

Jalgaon-and-Raver-constituency-postal-voting-how-counting-started

जळगाव व रावेर मतदारसंघात पोस्टल मतदान किती, मतमोजणी सुरू

लेवा जगत न्यूज सावदा-जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण पोस्टल मतदार असे आहे.जळगाव लोकसभा मतदारसंघात 5479 तर रावेर मतदारसंघात 2789 असे पोस्टल मतदान झालेले आहे. त्याची मतमोजणी सुरू झाली.असे लवकरच या फेरीचे मतदान कोण कोणाला किती झाले हे जाहीर होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.