Header Ads

Header ADS

इंदुबाई सुधाकर चौधरी अल्पशा आजाराने निधन

 

Indubai-Sudhakar-Chaudhary- died of a short illness

इंदुबाई सुधाकर चौधरी अल्पशा आजाराने निधन 

लेवाजगत न्यूज आमोदा तालुका यावल -येथील रहिवासी इंदुबाई सुधाकर चौधरी वय ६८ यांचे आज दिनांक २१ सकाळी ५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,मुलगा,दोन मुली, सून,जवाई, नातवंड असा परिवार आहे. त्या सुधाकर चौधरी यांच्या पत्नी तर नितीन चौधरी यांच्या आई होत.

Indubai-Sudhakar-Chaudhary- died of a short illness


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.