Header Ads

Header ADS

रावेर लोकसभा मतदारसंघाचे असे असतील मतमोजणी राऊंड

रावेर लोकसभा मतदारसंघात असे असतील मतमोजणी राऊंड


 रावेर लोकसभा मतदारसंघात असे असतील मतमोजणी राऊंड

लेवा जगत न्यूज सावदा -रावेर लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी प्रक्रिया उद्या दिनांक चार रोजी सकाळी सुरू होईल विधानसभा मतदारसंघाप्रमाणे किती मतमोजणी राऊंड होतील याची माहिती खाली दिलेली आहे. त्यानुसार 24 फेऱ्या पूर्ण झाल्या नंतर जिल्हा निवडणूक अधिकारी निकाल घोषित करतील. प्रत्येक फेरीला मतमोजणीसाठी 25 ते 30 मिनिट अवधी लागण्याची शक्यता आहे.

   04 रावेर संसदीय मतदारसंघ 1904 मतदान केंद्रे


10 चोपडा : बूथ 319 राउंड 23

11 रावेर : बूथ 314 राउंड 23

12 भुसावळ : बुथ 316 राउंड 23

19 जामनेर : बूथ 329 राउंड 24 

20 मुक्ताईनगर : बूथ 322 राउंड 23 

21 मलकापूर - बूथ 304 राउंड 22

एकूण 24 फेरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.