Header Ads

Header ADS

शाह-गडकरींकडील जुनी खाती कायम, नड्डांकडे आरोग्य, तर शिवराज यांच्याकडे कृषी; वाचा कुणाला कुठलं मंत्रिपद?रक्षा खडसे –युवा कार्य आणि क्रीडा

 

From Shah-Gadkar-old-accounts-to-Kaim-Naddas- health-and-to-Shivraj-read-agriculture-to-who-which-ministry-to-Raksha-Khadse-to-youth-work-and-sports

शाह-गडकरींकडील जुनी खाती कायम, नड्डांकडे आरोग्य, तर शिवराज यांच्याकडे कृषी; वाचा कुणाला कुठलं मंत्रिपद?

रक्षा खडसे यांचे कडे युवा कार्य आणि क्रीडा

लेवाजगत न्यूज दिल्ली-राजनाथ सिंह – संरक्षण मंत्रा

अमित शाह – गृहमंत्री; सहकार मंत्री

नितीन गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री

जगत प्रकाश नड्डा – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री; रसायने आणि खते मंत्री

शिवराज सिंह चौहान – कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री

निर्मला सीतारामण – अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री.

डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर – परराष्ट्र व्यवहार मंत्री

मनोहर लाल खट्टर – गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि उर्जा मंत्री.

एच. डी. कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री आणि पोलाद मंत्री

पीयूष गोयल – वाणिज्य आणि उद्योग मंत्री

धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री

जीतन राम मांझी – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री

राजीव रंजन सिंह उर्फ ​​ललन सिंह – पंचायत राज मंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री

सर्वानंद सोनोवाल – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री.

वीरेंद्र कुमार – सामाजिक न्याय मंत्री

के. आर. नायडू – नागरी विमान वाहतूक मंत्री

प्रल्हाद जोशी – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री

जुआल ओरम – आदिवासी व्यवहार मंत्री

गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्री

अश्विनी वैष्णव – रेल्वेमंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री, आणि इलेक्ट्रॉनिक्स तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री

ज्योतिरादित्य सिंधिया – दळणवळण मंत्री, ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री

भूपेंद्र यादव – पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री

गजेंद्रसिंह शेखावत – सांस्कृतिक कार्य मंत्री आणि पर्यटन मंत्री

अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्री

किरेन रिजिजू – संसदीय कामकाज मंत्री, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री

हरदीप सिंग पुरी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री

मनसुख मांडविय – कामगार आणि रोजगार मंत्री आणि युवा कार्य तथा क्रीडा मंत्री

जी. किशन रेड्डी – कोळसा मंत्री आणि खाण मंत्री

चिराग पासवान – अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री

सी. आर. पाटील – जलशक्ती मंत्री

राज्यमंत्री आणि त्यांच्याकडील खाती

जितिन प्रसाद – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री; इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री.श्रीपाद येसो नाईक – ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री.पंकज चौधरी – अर्थ राज्यमंत्री.कृष्ण पाल – सहकार राज्यमंत्री.रामदास आठवले – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री.राम नाथ ठाकूर – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री.नित्यानंद राय – गृह राज्यमंत्री.अनुप्रिया पटेल –आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, रसायने आणि खते राज्यमंत्री.व्ही. सोमन्ना – जलशक्ती राज्यमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री.चंद्रशेखर पेम्मासानी – ग्रामीण विकास राज्यमंत्री आणि दळणवळण राज्यमंत्री.एस. पी. सिंह बघेल – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री आणि पंचायती राज राज्यमंत्री.शोभा करंदलाजे – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री आणि कामगार आणि रोजगार राज्यमंत्री.कीर्तिवर्धन सिंह – पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री आणि परराष्ट्र राज्यमंत्री.बी.एल. वर्मा – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री आणि सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री.शंतनू ठाकूर – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री.सुरेश गोपी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री आणि पर्यटन राज्यमंत्री.डॉ. एल. मुरुगन – माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री.


अजय टम्टा – रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री.बंदी संजय कुमार – गृह राज्यमंत्री.कमलेश पासवान – ग्रामीण विकास राज्यमंत्री.भगीरथ चौधरी – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री.सतीशचंद्र दुबे – कोळसा आणि खणिकर्म राज्यमंत्रीसंजय सेठ – संरक्षण राज्यमंत्री.रवनीत सिंह – अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री.दुर्गादास उईके – आदिवासी व्यवहार राज्यमंत्री.रक्षा खडसे – युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री.सुकांता मजुमदार – शिक्षण राज्यमंत्री आणि ईशान्य क्षेत्राच्या विकास विभागाचे राज्यमंत्री.सावित्री ठाकूर – महिला आणि बालविकास राज्यमंत्री.तोखन साहू – गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री.

राजभूषण चौधरी – जलशक्ती राज्यमंत्री.भूपती राजू श्रीनिवास वर्मा – अवजड उद्योग राज्यमंत्री आणि पोलाद राज्यमंत्रीहर्ष मल्होत्रा ​​- कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री आणि रस्ते वाहतूक तथा महामार्ग राज्यमंत्री.निमूबेन बांभनिया – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री.मुरलीधर मोहोळ – सहकार राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री.जॉर्ज कुरियन – अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय राज्यमंत्रीपबित्रा मार्गेरिटा – परराष्ट्र राज्यमंत्री आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.