Header Ads

Header ADS

पहिल्या फेरीत रक्षा खडसे आघाडीवर विधानसभा नुसार पहिल्या फेरीची आकडेवारी

 

First-Round-Raksha-Khadse- Leading-As-Assembly-First-Round-Statistics

पहिल्या फेरीत रक्षा खडसे आघाडीवर विधानसभा नुसार पहिल्या फेरीची आकडेवारी

 लेवाजगत न्यूज सावदा- रावेर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरू झाले टपाली मतदान मोजणी झाल्यानंतर प्रत्यक्ष पहिल्या फेरीत सुरुवात झाली पहिल्या फेरीमध्ये रक्षा खडसे यांना 24 हजार 94 मते तर श्रीराम पाटील यांना 15569 मते मिळाली असून चोपडा विधानसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांना 2359 तर श्रीराम पाटील यांना 3983 रावेर विधानसभा मतदारसंघात 2860 तर श्रीराम पाटील यांना चार हजार दोनशे तीन भुसावळ विधानसभा मतदारसंघात खडसे यांना 4796 तर श्रीराम पाटील यांना 1631 जामनेर विधानसभा मतदारसंघात रक्षा खडसेंना 4883 तर श्रीराम पाटील यांना 2013 मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात 4786 रक्षा खडसे यांना तर 2300 मतदान श्रीराम पाटील यांना मिळाले आहे मलकापूर विधानसभा मतदारसंघात 4410 रक्षा खडसे यांना तर १४३९ मतं श्रीराम पाटील यांना मिळाले आहे असे एकूण श्रीमती रक्षा निखिल कळसे या भाजपच्या उमेदवार यांना 24 हजार 94 मते मिळाले असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे श्रीराम पाटील यांना 15569 मते मिळाली आहेत यात रक्षा खडसे यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.