Header Ads

Header ADS

पिक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना वादळी वारे व गारपिट नुकसानीचा लाभ थेट बँक खात्यात वर्ग – केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे




Crop-insured-farmers-benefit-of-storm-wind-and-hail-damage-directly-in-bank-account-class-central-Minister-of-State-for-Defence-Khadse

पिक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना वादळी वारे व गारपिट नुकसानीचा लाभ थेट बँक खात्यात वर्ग –केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे

लेवाजगत न्यूज सावदा-पिक विमा योजना २०२२-२३ अंतर्गत विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना वादळी वारे व गारपिट नुकसानीचा लाभ थेट बँक खात्यात वर्ग – केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे

३५८०३ शेतकऱ्यांना रु.१३०/- कोटी निधी बँक खात्यात थेट जमा

पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” सन २०२३-२४ वादळी वारे व गारपीट ने नुकसान झालेल्या जळगांव जिल्ह्यातील नुकसान ग्रस्त ३५८०३ शेतकऱ्यांना रु.१३०,०९,८६,३२९/- कोटी नुकसान भरपाईचा लाभ मंजुर होणार होऊन थेट बँक खात्यात जमा झालेला आहे. यासाठी  रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे  पाठपुरावा करून सदर लाभ मंजूर करून आणला आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.