Header Ads

Header ADS

छाया प्रसन्न पाटील हृदयविकाराने निधन

 

Chhaya-Prasanna-Patil- Died of Heart-Disease

छाया प्रसन्न पाटील हृदयविकाराने  निधन

आमोदा तालुका यावल -येथील रहिवासी छाया प्रसन्न पाटील वय ३७ यांचे आज गुरुवार दिनांक ६  रोजी सकाळी ४ वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा संध्याकाळी ५ राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती,सासरे,सासू ,दोन मुली, दीर असा परिवार आहे. त्या प्रकाश दामू पाटील यांच्या सून तर प्रसन्न पाटील यांच्या पत्नी होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.