Header Ads

Header ADS

सावदा पालिका संचलित हायस्कुलचा निकाल ८९ टक्के प्रथम वाणी प्रद्युम्न वाणी द्वितीय तायडे अमितोदन

 

Saveda-Palika-Managed-High-School-Result-89-Percent-First-Vani-Pradyumna-Vani-Second-Taide-Amitodan

सावदा पालिका संचलित हायस्कुलचा निकाल ८९ टक्के प्रथम वाणी प्रद्युम्न वाणी  द्वितीय तायडे अमितोदन 

 लेवा जगत न्यूज सावदा- येथील  पालिका संचलित श्री आ.गं. हायस्कूल व ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयचा शालांत माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज जाहीर  ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. यात प्रविष्ट विद्यार्थी बहात्तर होते त्यापैकी ६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शेकडा ८९.८५ टक्के निकाल लागला या शालांत परीक्षेत प्रथम क्रमांक वाणी प्रदूघ्न हरीश याने ४४३ गुण मिळवून ८८.६०% गुण मिळविले ,द्वितीय क्रमांक तायडे अमितोदन आत्माराम एकूण ४४९ गुण मिळवून ८८% मिळविले यांचे मुख्याध्यापक सी.सी. सपकाळे पर्यवेक्षक जे.व्ही. तायडे, मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.