Header Ads

Header ADS

सांगवी बुद्रुक येथील ज्योती विद्यामंदिरचे दहावीत यश

Sangvi-Budruk-Etheil-Jyoti-Vidyamandir's-tenth-success


सांगवी बुद्रुक येथील ज्योती विद्यामंदिरचे दहावीत यश 

लेवाजगत न्यूज सांगवी बुद्रुक- ता. यावल जि.जळगाव  ज्योती विद्यामंदिर व ज्ञानपीठ प्राप्त पद्मश्री डॉ.भालचंद्र नेमाडे कनिष्ठ महाविद्यालय शाळेचा 10 वी चा 94.02% निकाल लागलेला आहे यात प्रथम क्रमांक भंगाळे सोहिनी प्रदिप 87.40% ,द्वितीय सरोदे हर्षाली महेंद्र 84.20% तर तृतीय पाटील कृष्णा संतोष 83.80% मिळवून उत्तीर्ण झाले, सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रकाश मंडळाचे पदाधिकारी , शाळेचे मुख्याध्यापक , पर्यवेक्षक , शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.