Header Ads

Header ADS

साधना किशोर चौधरी अल्पशा आजाराने निधन

Sadhana-Kishore-Chaudhary- Died of a short illness


साधना किशोर चौधरी अल्पशा आजाराने निधन

लेवाजगत न्यूज आमोदा तालुका यावल-येथील रहिवासी साधना किशोर चौधरी वय ५३ आज सोमवार  दिनांक २० रोजी सकाळी आठ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा मंगळवार दिनांक २१ रोजी सकाळी सात वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती, दिर,मुलगा, मुलगी,जावई,नातू असा परिवार आहे. त्या किशोर पितांबर चौधरी यांच्या पत्नी तर गुणवंत चौधरी यांच्या आई होत.

लेवाजगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.