Header Ads

Header ADS

पोस्ट ऑफिसमध्ये बंपर भरती, भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची संधी


  पोस्ट ऑफिसमध्ये बंपर भरती, भारतीय डाक विभागात नोकरी करण्याची संधी


लेवाजगत नोकरी विषयक: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. खरोखरच ही मोठी संधी आहे. केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी आहे. पोस्ट ऑफिसकडून लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. काही दिवसांमध्येच या भरती प्रक्रियेची अधिसूचना जारी करण्यात येईल. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडणार आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची नेमकी पद्धत.

भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट ऑफिसकडून ही भरती प्रक्रिया राबवली जाईल. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. तब्बल 40000 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. रिपोर्टनुसार ऑगस्ट महिन्यात या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही भारतीय डाक विभागाकडून प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर उमेदवार अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपण फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करू शकतात. म्हणजेच काय तर कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षण आणि वयाची अट लागू केली जाईल. 18 ते 40 वयोगटातील उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतून शाखा पोस्ट मास्टर्स, सहायक शाखा पोस्ट मास्टर्स, डाक सेवक ही पदे भरली जातील. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नसल्याचे देखील सांगितले जातंय. एक यादी गुणवत्तेनुसार जाहीर केली जाईल.


गुणवत्तेनुसारच उमेदवारांची निवड ही केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दलचे सर्व अपडेट हे आपल्याला भारतीय डाक विभागाच्या साईटवर आरामात मिळतील. ऑगस्ट महिन्यापासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणाली लागेल. विशेष म्हणजे ही बंपर भरती आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.