Header Ads

Header ADS

ज्योती विद्यामंदिर व ज्ञानपीठ प्राप्त पद्मश्री डॉ.भालचंद्र नेमाडे कनिष्ठ महाविद्यालय बारावी विज्ञान प्रथम क्रमांक पालवी हेमंत चौधरी तर कला शाखा अस्मिता बाबुराव सुरवाडे प्रथम

ज्योती विद्यामंदिर


ज्योती विद्यामंदिर व ज्ञानपीठ प्राप्त पद्मश्री डॉ.भालचंद्र नेमाडे कनिष्ठ महाविद्यालय बारावी विज्ञान प्रथम क्रमांक पालवी हेमंत चौधरी तर कला शाखा अस्मिता बाबुराव सुरवाडे प्रथम 

लेवाजगत न्यूज सांगवी बुद्रुक- तालुका यावल जिल्हा जळगाव येथील ज्योती विद्यामंदिर व ज्ञानपीठ प्राप्त पद्मश्री डॉ.भालचंद्र नेमाडे कनिष्ठ महाविद्यालय या शाळेचा 12 वी विज्ञान शाखेचा निकाल 100% आणि 12 वी आर्ट शाखेचा निकाल 96.92% लागलेला आहे.

   यात विज्ञान शाखेमध्ये प्रथम क्रमांक पालवी हेमंत चौधरी 82.83% द्वितीय क्रमांक प्रेरणा उल्हास वायकोळे व नीलम राजेंद्र सरोदे 81.83% , तृतीय क्रमांक हेमाली देवेंद्र बेंडाळे 81% तसेच आर्ट शाखेमध्ये प्रथम क्रमांक अस्मिता बाबुराव सुरवाडे 68.17 % द्वितीय क्रमांक टीना सुधाकर कुंभार 66.50 % तृतीय क्रमांक अमीन रमजान तडवी 63.83% मिळवून उत्तीर्ण झाले.

सर्व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रकाश मंडळाचे पदाधिकारी , शाळेचे मुख्याध्यापक , पर्यवेक्षक , शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.