Header Ads

Header ADS

निधन वार्ता,पार्वताबाई कोळी

 

Death-news-Parvatabai-Koli


निधन वार्ता

पार्वताबाई कोळी

लेवाजगत न्यूज तासखेडा -ता.रावेर येथील रहिवाशी पार्वताबाई शामराव कोळी ( वय ८५ ) यांचे वृद्धापकाळामुळे दि . २५ रोजी सकाळी ११ वाजता निधन झाले.त्यांच्या पश्चात १ मुलगा, ३ मुली ,सुना नातवंडे असा परिवार आहे. त्या युवराज कोळी यांच्या आई तर  एलआयसी एडव्हायझर लक्ष्मण कोळी यांच्या मोठ्या आई होत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.