Header Ads

Header ADS

निधन वार्ता, कोमल अशोक पाटील

 

Death-news-Komal-Ashok-Patil

निधन वार्ता,

कोमल अशोक पाटील  

लेवाजगत न्यूज पाडळसा ता. यावल  -येथील रहिवासी कोमल अशोक पाटील वय २३ यांचे रविवार २६ मे संध्याकाळी नाशिक येथे निधन झाले . त्यांचेवर दि. २७ मे ला पाडळसे गावी अत्यंसंस्कार करण्यात आले. ते स्वर्गवासी अशोक पाटील यांचे कनिष्ठ चिरंजिव होते . त्यांच्या पसच्यात आई ,दोन बहिणी,भाऊ ,वहिनी असा परिवार आहे.  ते निता पाटील यांचा मुलगा तर  रितेश पाटील  व हेमंत पाटील यांचे भाऊ होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.