Header Ads

Header ADS

निधन वार्ता -विमल प्रकाश पवार

 

Death-Warta-Vimal- Prakash-Pawar

निधन वार्ता -विमल प्रकाश पवार

 चिनावल प्रतिनिधी -चिनावल तालुका रावेर येथील रहिवासी विमल प्रकाश पवार वय ८० यांचे रविवार दिनांक २० रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यादत्त ठिंबक चे संचालक  युगंधर व धीरज पवार यांच्या आजी होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.