Header Ads

Header ADS

देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची बस १५० फूट खोल दरीत कोसळली; २१ जणांचा मृत्यू, ४० जखमी

 

Bus of devotees going for Devdarshan fell into 150-feet-deep valley, 21 people died and 40 were injured.

देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची बस १५० फूट खोल दरीत कोसळली; २१ जणांचा मृत्यू, ४० जखमी

वृत्तसंस्था जम्मू काश्मीर-प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळ्याने झालेल्या अपघातात २१ जणांचा मृत्यू तर ४० जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जम्मू काश्मीरच्या अखनूर भागातील तांडा परीसरात हा अपघात झाला. ही बस जम्मू वरून शिवखोरी येथे जात असताना ही घटना घडली. या बसमध्ये सर्व प्रवाशी हरियाणाच्या कुरुक्षेत्र येथील असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, या ठिकाणी बचावकार्य सुरू असून जखमींना अखनूरमधील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.