प्रभावती रामदास तायडे यांचे अल्पशा आजाराने निधन
प्रभावती रामदास तायडे यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवा जगत न्यूज सावदा- येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील रहिवासी प्रभावती रामदास तायडे वय ७९ वर्ष यांचे अल्पशा आजाराने दिनांक ६ रोजी रात्री १२ वाजता निधन झाले.त्यांच्या पश्चात सहा मुले, तीन मुली, सहा सुना,१९ नातवंडे असा परिवार आहे. ते योगीराज, चंद्रकांत,गणेश,प्रमोद, रमाकांत(जोजो भाई), राहुल रामदास तायडे यांच्या आई होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत