श्रीकांत एकनाथ चौधरी यांचे अकस्मित निधन
श्रीकांत एकनाथ चौधरी अकस्मित यांचे निधन
लेवाजगत न्यूज सावदा -येथील गांधी चौक परिसरातील मोठा मारुती भागातील रहिवाशी श्रीकांत एकनाथ चौधरी वय ८२ यांचे आज रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी सकाळी ८.०० वाजता अकस्मित निधन झाले.
त्यांच्या पसच्यात २मुले,मुलगी,नातू,नातवंडे असा परिवार आहे.
ते सावदा नगरपालिकेचे सेवानिवृत्त आरोग्य निरीक्षक महेश चौधरी तर सावदा पालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांचे वडील व माजी नगराध्यक्षा हेमांगी राजेंद्र चौधरी यांचे सासरे होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत