Header Ads

Header ADS

वंदना एकनाथ पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

 

Vandana-Eknath-Patil-died-of-a-minor-illness

वंदना एकनाथ पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

 लेवाजगत न्यूज शेळगाव-येथील रहिवाशी वंदना एकनाथ पाटील वय ४७ वर्ष यांचे अल्पशा आजाराने  दिनांक २९ रोजी सकाळी दीड वाजता निधन झाले. त्यांचे पसच्यात पती,मुलगा,मुलगी,असा परिवार आहे.त्या एकनाथ नारायण पाटील यांच्या पत्नी होत.

लेवाजगत न्यूज परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.