Header Ads

Header ADS

सुरेश गोविंद नारखेडे यांचे अल्पशा आजाराने निधन

 

Suresh-Govind-Narkhede-died-of-a-short-illness

सुरेश गोविंद नारखेडे यांचे अल्पशा आजाराने निधन

लेवाजगत न्यूज  जळगाव -भादली येथील मूळ व  ह मु जळगाव येथील प्लॉट नंबर २० समर्थ कॉलोनी परिसरातील  रहिवासी औद्योगिक विकास महामंडळ सेवानिवृत्त अधिकारी सुरेश गोविंद नारखेडे वय ६०यांचे अल्पशा आजाराने बुधवार दिनांक  २१ फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार  सकाळी ९ वाजता राहत्या घरून निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा,जावई, नातवंडे असा परिवार आहॆ, ते नंदिनीबाई महाविद्यालयाच्या शिक्षिका लेखा नारखेडे यांचे पती तर ललित यांचे वडील होत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.