Header Ads

Header ADS

जेष्ठ शिवसैनिक तुकाराम दादा कोळी यांचे निधन

Senior-Shivasainik-Tukaram-Dada-Koli's-Death


जेष्ठ शिवसैनिक तुकाराम दादा कोळी यांचे निधन

 लेवाजगत न्यूज सुलवाडी- तालुका रावेर येथील रहिवाशी जेष्ठ शिव सैनिकी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे कट्टर समर्थक या वयातही तरुणाला लाजवेल असा उत्साह असणारे व प्रत्येक शेवटच्या घटकाला न्याय मिळावा यासाठी वेळ प्रसंगी या वयातही उपोषण व आंदोलनं करुण न्याय मिळावा यासाठी आग्रही भूमिका घेणारे  तुकाराम दादा कोळी यांचे निधन आज दिनांक ६/०२/२०२४ वार मंगळवार रोजी सकाळी ४ वाजता दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी मंगळवार रोजी ११ वाजता सुलवाडी थून निघणार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो भावपूर्ण श्रद्धांजली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.