Header Ads

Header ADS

निवृत्त पोस्ट मास्तर भीमराव सपकाळे यांचे दीर्घ आजाराने निधन

 

Retired-Post-Master-Bhimrao-Sapkale-died-of-long-illness

निवृत्त पोस्ट मास्तर भीमराव सपकाळे यांचे दीर्घ आजाराने निधन

लेवा जगत न्यूज सावदा -येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर मधील रहिवासी निवृत्त पोस्ट मास्तर भीमराव सपकाळे यांचे दीर्घ आजाराने २८ रोजी रात्री निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा २९ रोज गुरुवार सकाळी दहा वाजता त्यांच्या राहते घरून निघेल. ते योगीराज सपकाळे यांचे वडील होत.

लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.