Header Ads

Header ADS

निंभोरा येथील अंबादास धोंडू चौधरी यांचे निधन

 

Nimbhōrā-yēthīla-ambādās-dhōṇḍū-chaudharī-yān̄chē-nidhan

निंभोरा येथील अंबादास धोंडू चौधरी यांचे निधन

लेवाजगत न्यूज निंभोरा बुद्रुक -तालुका रावेर येथील  अंबादास धोंडू चौधरी वय ६२ बुधवार  दुपारी ३:१५ वाजता  त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले .त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. १ फेब्रुवारी रोजी गुरुवार सकाळी १०:०० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा,दोन मुली, सून नातवंडे, जावई असा परिवार आहे. ते प्रगतिशील शेतकरी कडू धोंडू चौधरी यांचे लहान बंधू, प्रकाश धोंडू चौधरी यांचे मोठे बंधू तर पवन चौधरी यांचे वडील होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.