Header Ads

Header ADS

काशिनाथ बन्सी चौधरी यांचे वृद्धपकाळाने निधन

 

Kashinath-Bansi-Chawdhury-died-of-old-age

काशिनाथ बन्सी चौधरी यांचे वृद्धपकाळाने निधन

  लेवाजगत न्यूज सावदा -येथील रावसाहेब प्रेमचंद नगर येथील रहिवासी काशिनाथ बन्सी चौधरी वय ८१ यांचे आज दिनांक १३ रोज मंगळवार सकाळी पाच वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलं, एक मुलगी, नातू ,नातवंड असा परिवार आहे.ते गजानन हॉस्पिटल चे संचालक हृदय रोग तज्ञ डॉक्टर सुनील चौधरी व गजानन मेडिकलचे संचालक अनिल चौधरी यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.