Header Ads

Header ADS

जुम्मा चांदखाँ तडवी यांचे अल्पशा आजाराने निधन

 

Jum'mā-chāndakhān-taḍavī-yān̄chē-alpaśhā-ājārānē-nidhana

जुम्मा चांदखाँ तडवी यांचे अल्पशा आजाराने निधन

 लेवाजगत न्यूज सावदा(ता. रावेर) -येथील रहिवासी जुम्मा चांदखाँ तडवी (वय६३)यांचे १८ रोज रविवार  सकाळी  निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा १८ रोजी सकाळी ११ वाजता राहते घरून निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई, नातवंडे, मुले व भाऊ असा परिवार आहे. ते सावदा येथील माजी नगरसेवक शेरखाँ चांदखाँ तडवी यांचे लहान भाऊ होत.

लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.