Header Ads

Header ADS

धनंजय इच्छाराम पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

Dhananjay-Ichcharam-Patil-passed-away-from-a-minor-illness


धनंजय इच्छाराम पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

लेवाजगत प्रतिनिधी आमोदा-तालुका यावल येथील रहिवासी धनंजय इच्छाराम पाटील वय ७० यांचे आज बुधावर दिनांक २८ संध्याकाळी ८:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार  २९ रोजी सकाळी ९:३० वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली, जावाई,नातवंडे असा परिवार आहे. ते नारायण पाटील यांचे भाऊ होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.