Header Ads

Header ADS

धनाजी नाना महाविद्यालय,फैजपूर ची विद्यार्थिनीचे वक्तृत्व स्पर्धेत यश


 धनाजी नाना महाविद्यालय,फैजपूर ची विद्यार्थिनीचे वक्तृत्व स्पर्धेत यश


लेवाजगत न्युज फैजपूर:- येथील दि.27/02/2024 रोजी सौ.रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालय भडगाव येथे आयोजित आबासाहेब स्व.मधुकर जकातदार व स्व.वत्सलाबाई जकातदार स्मृतीकरंडक विद्यापीठस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर ची विद्यार्थिनी कु.नयना रवींद्र पाटील ही उत्तेजनार्थ पारितोषिकाची मानकरी ठरली, पुरस्काराच्या रूपाने मिळालेले प्रमाणपत्र ट्रॉफी आणि रोख 500/₹ रक्कम देवून कु.नयना पाटील चे अभिनंदन करताना प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.विजय सोनजे, प्रा. ममता पाटील,डॉ.आय.पी.ठाकूर, डॉ.हरीश नेमाडे, प्रा.बी.एस.पाटील उपस्थित प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.