Header Ads

Header ADS

बाबुराव हरी पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

Baburao-Hari-Patil-died-of-a-minor-illness


बाबुराव हरी पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

लेवाजगत प्रतिनिधी- आमोदा तालुका यावल येथील रहिवाशी बाबुराव हरी पाटील वय ८८यांचे आज गुरुवार दिनांक ८ रोजी दुपारी १ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार असून.ते घ. का. विद्यालय आमोदे येथील शिपाई डिगंबर पाटील यांचे वडील व प्रज्ञेश पाटील यांचे आजोबा होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.