Header Ads

Header ADS

निधन वार्ता सुभाष दिनकर महाजन

 

Death-news-Subhash-Dagdu-Mahajan

निधन वार्ता

सुभाष दिनकर  महाजन

आमोदा तालुका यावल-येथील रहिवासी  घ.का .विद्यालयाचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सुभाष दिनकर  महाजन वय ५५ यांचे आज सकाळी गुरुवार दि २५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांची अंत्ययात्रा दि २६ शुक्रवार रोजी सकाळी ९ वाजता आमोदा येथून राहत्या घरून निघणार आहेत्यांच्या पश्चात पत्नी ,दोन भाऊ ,मुलगा व मुलगी असा परिवार आहे .ते प्रकाश महाजन व संजय महाजन यांचे भाऊ तर राहुल यांचे वडील होत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.