Header Ads

Header ADS

सावदा रेल्वे स्टेशन सल्लागार समितीवर ठोसरे,पाटील,लोमटे,बर्‍हाटे यांची निवड

सावदा रेल्वे स्टेशन सल्लागार समितीवर ठोसरे,पाटील,लोमटे,बर्‍हाटे यांची निवड


 सावदा रेल्वे स्टेशन सल्लागार समितीवर ठोसरे,पाटील,लोमटे,बर्‍हाटे यांची निवड 

लेवाजगत न्यूज सावदा -येथील भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते रितेश संतोष पाटील, गजानन नामदेव ठोसरे, विजय प्रल्हाद पाटील, सचिन चुडामन बर्‍हाटे,सर्वेश किशोर लोमटे या पाच शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते यांची भुसावळ विभागातील सावदा रेल्वे स्टेशनवर रेल्वे सल्लागार समिती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यांच्या निवडीबद्दल खासदार रक्षा खडसे,  मंत्री गिरीश महाजन,गुलाबराव पाटील,आमदार चंद्रकांत पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, जेके भारंबे,महेश अकोले,  लीना चौधरी,शिवाजी भारंबे आदींनी व नागरिकांनी त्यांचे या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे. त्यांच्यावर सावदा शहरातून अभिनंदनचा वर्षाव सुरू आहे.Selection-of -Thosare-Patil-Lomte-Berhate-on-Savada-Railway-Station-Advisor-Committee

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.