Header Ads

Header ADS

मंदोदरी जवाहरलाल पंडित यांचे वृद्धपकाळाने निधन

Mandodari-Jawaharlal-Pandit-died-of-old-age


मंदोदरी जवाहरलाल पंडित यांचे वृद्धपकाळाने निधन

 लेवाजगत न्यूज कोचुर-येथील रहिवासी मंदोदरी जवाहरलाल पंडित वय ८५  यांचे आज दिनांक १६/०१/२०२४ रोजी रात्री ८.१० वाजता निधन झाले. त्यांची अंतयात्रा उद्या दिनांक १७/१/२०२४ बुधवारी रोजी कोचुर येथुन राहत्या घरुन सकाळी ११वाजता निघणार आहे . कै. जे.जी.पंडीत यांच्या पत्नी होत.त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.रावेर तालुका मराठा समाज विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल जे.पंडित यांच्या मातोश्री होत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.