Header Ads

Header ADS

कोचुर खुर्द येथील माजी सरपंचासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश

Kōchurakhurda-yēthīla-mājī-sarapan̄chāsaha-kāryakartyān̄chā-rāṣṭravādī-pravēśha


कोचुर खुर्द येथील माजी सरपंचासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश

लेवाजगत न्यूज सावदा -कोचुर खुर्दतालुका रावेर येथील माजी सरपंचासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश विधानपरिषद सदस्य माजी मंत्री आदरणीय आ.एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मतदार संघाचा विकास करू शकतो, या भावनेतून रावेर तालुक्यातील कोचुर खुर्द येथील माजी सरपंच श्री. तुषारभाऊ परदेशी, श्री. मुरलीधर जी परदेशी, श्री. गौरव चौधरी, इमरान शेख, श्री. शरदभाऊ तायडे  आदी कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादीत काँग्रेस(शरद पवार) पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षचिन्हाचा रुमाल राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी गळ्यात टाकून सर्वांचे पक्षात स्वागत केले.

  यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य श्री.दीपक पाटील, माजी नगरसेवक डॉ प्रदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रशांत तायडे, श्री. गणेश महाजन, श्री. ललित महाजन  आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.