Header Ads

Header ADS

अनंत देविदास फडके वृद्धपकाळाने निधन

 अनंत देविदास फडके वृद्धपकाळाने निधन

लेवाजगत न्यूज मुक्ताईनगर -तालुक्यातील वडोदा वि.का.स. सोसायटीचे माजी चेअरमन अनंत देविदास फडके (बापूसाहेब)यांचे वयाच्या ८९व्या वर्षी सोमवार २९/०१/२०२४ सकाळी ०९-४७ ला दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा  बुधवार दिनांक ३१/०१/२०२४ सकाळी ११-३० ला रहाते घर वडोदा येथून निघणार आहे.

   ते जयंत फडके,सौ सीमा भागवत अमरावती व सौ हेमा अणेकर नवी मुंबई यांचे वडील तर डॉ. राजेंद्र अशोक फडके, नितिन अशोक फडके यांचे काका होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.