Header Ads

Header ADS

राष्ट्र उभारणीसाठी वल्लभ भाईजींचे कार्य अविस्मरणीय- जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे. सावदा येथील माजी नगरसेवक अजय भारंबे यांचा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार देऊन गौरव

 

Vallabh Bhaiji's work for nation-building Unforgettable-senior-social worker-Dr-Ravindra-Bhol-Savda-former-councilor-Ajay-Bharambe-honored-by-Sardar-Vallabhbhai-Patel-with-Rashtraratna-award-


राष्ट्र उभारणीसाठी वल्लभ भाईजींचे कार्य अविस्मरणीय- जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे

 सावदा येथील माजी नगरसेवक अजय भारंबे यांचा सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार देऊन गौरव

लेवाजगत न्यूज  सावदा-पुणे येथे एकात्मता दीना निम्मित कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी भोळे यांनी सांगितले की ,सरदार वल्लभ भाई पटेल ज्येष्ठ राजनीतिज्ञ मुसंद्दी विधीतज्ञ होते. स्वातंत्र्यलढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताला घडवण्याचे त्याचप्रमाणे एकसंध भारत ठेवण्याचे महान कार्य सरदार वल्लभाई पटेल यांनी केले. राष्ट्र घडविण्यासाठी बहुमूल्य योगदान दिले.  गांधीजींच्या प्रभावाखाली कार्य केले, मास्टर राष्ट्रहितासाठी ते जहाल मतवादी होते. भारताची एकता व अखंडता टिकवण्यासाठी समर्पित भावनेने कार्य केल्यामुळे त्यांना लोहपुरुष सरदार ही पदवी प्राप्त झाली. ते महान देशभक्त तर होते. भारतरत्नसरदार वल्लभ भाई पटेल पुरस्कार म्हणजे एक विभूती पूजा आहे. राष्ट्रासाठी कणखर नेतृत्व घेणे निष्काम कर्मयोगी कार्य करणे व  देशामध्ये नवचैतन्य निर्माण करणे म्हणजे सरदारांची जयंती केल्याची सार्थक होईल. भारताचे पंतप्रधान पूज्यनीय नरेंद्र मोदीजी हे सरदारांचे स्वप्न पूर्ण करण्याचे महान समर्पित कार्य करीत आहेत. राष्ट्र उभारणीसाठी सरदारांचे कार्य अविस्मरणीय होते असे ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉक्टर रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. राष्ट्रीय एकात्मता दिन व सरदार वल्लभाई पटेल जयंतीदिनी येथे कार्यक्रमाचे आयोजन हा कार्यक्रम लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथे पार पडला.



यावेळी राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे आयोजनही करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे विद्याधर गायकवाड जीएसटी असिस्टंट कमिशनर पुणे , सतीश गवळी सेक्रेटरी विद्या प्रसारिणी मंडळ पुणे, चेतन सोनवणे, पोपटराव भोळे प्रदेशाध्यक्ष किसान मोर्चा राजेंद्र लंकेश्री जेष्ठ पत्रकार महासंघ अध्यक्ष मुंबई ,उपस्थित होते. कार्यक्रमाला डॉ प्रफुल्ल पाचपंडे, सौ किरण पाचपांडे, सौ रजनी बोंडे, सौ दीपाली नारखेडे, सुभाष कट्यारमल, अंकुश दळवी, प्रफुल्ल झोपे, नॉर्मन नॉर्टन, एल डी साळवे उपस्थित होते.

 



     यावेळी  राष्ट्रीय एकात्मता दिनाचे औचित्य साधक सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त, नीती आयोग भारत सरकार संलग्न पद्मश्री डॉक्टर मनीभाई देसाई मानव सेवा ट्रस्टच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्र रत्न पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार प्रबोधनकार अपंग सेवक डॉक्टर रवींद्र भोळे यांच्या हस्ते सावदा येथील सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक अजय भारंबे यांना देण्यात आला.

विविधक्षेत्रातील पुरस्कर्ते सर्वश्री महंत सतीश दादा अमृते (अमृत प्रवर्तक समूह) कापसा ,  धन्यकुमार आनंदराव जैन (पत्रकारिता) जळगाव  ,  पोपट एकनाथ भोळे ( कृषी सेवा/ सामाजिक) जळगाव,  चेतन विनायक सोनवणे (मुख्याध्यापक) एंजल हायस्कूल, भैय्यासाहेब नानासाहेब उजवले  (सामाजिक) अकोला ,  राजेंद्र लंकेश्री (सामाजिक / पत्रकारिता ) मुंबई , सौ. किरण प्रफुल पाचपांडे (सामाजिक ) निगडी , श्रीमती डॉ.विमल सूर्यवंशी (सामाजिक) भालकी- कर्नाटक , भरत व्यंकटराव मद्देवाड (शैक्षणिक ) जळगाव-लातूर , रुकसाना आसिफ आतार ( बँकिंग सेवा )पिसर्वे , श्रीमती संध्याताई रामकिसन मुसने (शैक्षणिक) पारोदा , उदय एकनाथ बोंडे (वैद्यकीय/ सामाजिक ) भुसावळ,  प्रभाकर विठ्ठल पाटील (शैक्षणिक /सामाजिक) भुसावळ , प्रमोद नारायण सरोदे (वाचन संस्कृती ) फैजपूर , नरेंद्र विष्णू नारखेडे (सामाजिक/ शैक्षणिक) फैजपूर , ज्योती विलास भोळे (सामाजिक /महिला सबळीकरण) जळगाव,  शैलजा रवींद्र चौधरी (सामाजिक /महिला सबळीकरण) जळगाव,  शिशिर दिनकर जावळे (सांस्कृतिक /सामाजिक) भुसावळ , अजय भागवतराव भारंबे (पत्रकारिता/ सामाजिक ) सावदा,  पल्लवी पुरुषोत्तम भारंबे (आरोग्य सेविका )न्हावी जळगाव , केतन फिरके (सेक्रेटरी एम एस ओ/ सामाजिक )पुणे ,जयंत निळकंठ जोशी (उपप्राचार्य / शैक्षणिक ) शिरूर , मारुती गोविंद पाटील महाडिक (सामाजिक )शिंदवणे-पुणे ,  विशाल संभाजी जगताप (ऐतिहासिक )राजेवाडी ,, अल्फाज टाइम्स अँड अल्फाज टीव्ही (पत्रकारिता) पुणे , प्रो. अभिषेक आहेर (शैक्षणिक/ सामाजिक) पुणे ,  अविनाश बाबासाहेब साठे (शैक्षणिक )केडगाव- अहमदनगर , सुहास काशिनाथ सोनवणे ( बँकिंग सेवा /सामाजिक) अहमदनगर , संजय बाळू तुपे (शैक्षणिक) खानापूर -भोर,  विजय त्रिंबक बगाडे ( सहकार /सामाजिक) पुणे ,  दीपक गिताराम कांचन (आध्यात्मिक /सामाजिक ) पुणे , शिवाजी सूर्यकांत शेळके महाराज (अध्यात्मिक/ सामाजिक) बारामती , संगीता शेखर पाचंगे (पत्रकारिता- दैनिक प्रभात) पिंपळे गुरव , संतोष चंद्रकांत महामुनी (पत्रकारिता )पिंपळे गुरव ,  शहाजहान जैनुद्दीन अत्तार (पत्रकारिता) सोलापूर ,  निशांत पृथ्वीराज कड देशमुख (सामाजिक) कोरेगाव मूळ, दिलीप लक्ष्मण मोरे (सामाजिक )पाटस ,  प्रा. महेश मच्छिंद्र निकत  (शैक्षणिक ) करमाळा- सोलापूर , विकास मारुती बनसोडे (सामाजिक) लातूर ,  शाहीर रसिकांत घोगरे (कला) लातूर , रवींद्र श्रावणजी बांगडे (कीर्तनकार / प्रबोधनकार्य ) अमरावती , रामदास साहेबराव ढेरंगे  (सामाजिक) कोरेगाव भीमा , रावसाहेब कांबळे (संघटनात्मक कार्य) आकुर्डी, अभिजीत अशोकराव औटी (आरोग्य सेवा) लातूर , चंद्रकांत लक्ष्मण शेटे (मुख्याध्यापक/ दिव्यांग सेवा ) कोल्हापूर ,  राहुल नंदाराम वागसकर (उपसरपंच /सामाजिक) फुलगाव , ऍड.राजेश शिवाजीराव धुमाळ (हायकोर्ट वकील) शिक्रापूर ,  गजानन श्रीरामजी काळपांडे (आदर्श शेतकरी) अमरावती ,श्रीमती अनिता विठ्ठलराव दिवटे (मुख्याध्यापक /दिव्यांगसेवा) पेरणेफाटा- पुणे , चारुशीला बापूसाहेब गायके (शैक्षणिक) गंगापूर ,  नरेंद्र वेडू ननावरे (सामाजिक/ दिव्यांगसेवा) तळेगाव  , धनंजय सुरेश राजूरकर (शैक्षणिक) जुन्नर ,  संजय बापुराव अहिनवे  (शैक्षणिक) जुन्नर , ज्ञानेश्वर रावजी वाघ (शैक्षणिक) जुन्नर , अविनाश शरद शेटे (शैक्षणिक ) जुन्नर , सचिन आडगावकर (सामाजिक) बारामती , बाळासाहेब सोनबा बनकर- पुणे , डॉ. पंकज कृष्णा मोरे (सामाजिक) वडगाव , डॉ.विठ्ठल लक्ष्मण गवते (सामाजिक) वडगाव , शांताराम विठ्ठल शिंदे (शैक्षणिक) दौंड,  सचिन रामदास शिंदे (शैक्षणिक) दौंड , बंडू पोपट डोंबाळे (शैक्षणिक) दौंड , काकासाहेब भाऊसाहेब साळवे (सामाजिक) वडगाव , अभिषेक बापूसाहेब आहेर (शैक्षणिक )पुणे , सौ पवित्रा दीपक चांदेकर (वैद्यकीय )पुणे , राहेल शिंदे (शैक्षणिक) पुणे , विनोद एम पवार (शैक्षणिक )पुणे , गिरीश चांदेकर (शैक्षणिक) पुणे , सुनील शिरसाठ (शैक्षणिक ) पुणे , संतोष गवारे (सामाजिक) पुणे,  लक्ष्मण सोपान बंडगर (शैक्षणिक/ सामाजिक) पुणे , सौ. अंजली रंगनाथ ढवळे पवार (सामाजिक) दौंड , रेवणनाथ दत्तू सोनवणे (सामाजिक) दौंड ,अंकुश ज्ञानोबा जांभळे  (सामाजिक )फुलगाव ,  मनोहर सखाराम बांदल (सामाजिक) लोणावळा , दत्तू  गणपत ढोरे (सामाजिक) ,  अशोक परशुराम पवार (कृषी/ सामाजिक) सोनवडी- दौंड ,  सौ कुंदाबाई रामचंद्र कडू (सामाजिक ) दौंड हा कार्यक्रम लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथे पार पडला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.