Header Ads

Header ADS

श्रीकांत सिताराम सरोदे यांचे हृदयविकाराने निधन

  

Shrikant-Sitaram-Sarode-Yanche-Heart-Disturbed-Death


श्रीकांत सिताराम सरोदे यांचे हृदयविकाराने निधन 

 लेवाजगत न्यूज चिनावल ता. रावेर -येथील रहिवासी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत सिताराम सरोदे वय ५७ यांचे काल दिनांक ९ रोजी संध्याकाळी ६वाजता हृदयविकाराने  निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी  आहे. ते माजीजिल्हा परिषद  सदस्या तनुजा सरोदे यांचे पती तर मोहित सरोदे यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.