Header Ads

Header ADS

सेवानिवृत्त पालिका कर्मचारी गोदावरी गोपाळ पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन

 

सेवानिवृत्त पालिका कर्मचारी  गोदावरी गोपाळ पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन

   सेवानिवृत्त पालिका कर्मचारी  गोदावरी गोपाळ पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन

लेवाजगत न्यूज भुसावळ - भुसावळ जुना सातारा येथील  रहिवासी गोदावरी गोपाळ पाटील (वय ९० ) दि. ९ नोव्हेबर रोजी सकाळी६  वाजून ३० मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले.  त्या भुसावळ  नगरपालिका सेवानिवृत्त कर्मचारी  होत्या.  त्याच्या पच्यात दोन मुले, एक मुलगी, जावई, सूना नातवंडे  असा परिवार आहे. त्या प्रभाकर पाटील व छबीलदास पाटील यांच्या मातोश्री होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.