Header Ads

Header ADS

राजाराम बुधो चौधरी यांचे वृद्ध काळाने निधन, आज अंतयात्रा

Rajaram-Budho-Chowdhury-passed-away-today-funeral


 राजाराम बुधो चौधरी यांचे वृद्ध काळाने निधन,

             आज अंतयात्रा

लेवाजगत न्यूज मस्कावद बुद्रुक -येथील  रहिवासी राजाराम बुधो चौधरी वय ९४ यांचे शुक्रवार   दिनांक १०/११/२०२३ रोजी  संध्याकाळी ९ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दिनांक ११/११/२०२३ रोजी सकाळी १० वाजता राहत्या घरून निघेल.त्यांच्यापश्चात ३ मुली १ मुलगा,सुन, नातवंडे, भाऊ पुतणे असा परिवार असुन ते गव्हमेंन्ट पाॅलीटेक्नीकचे सेवा निवृत्त प्राध्यापक मोतीराम चौधरी, मस्कावद बु||अंगणवाडी सेवानिवृत्त सेविका चंद्रभागा चौधरी यांचे वडील व आशिष चौधरी यांचे आजोबा होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.