Header Ads

Header ADS

पंडित लेमचंद बेंडाळे यांचे वृद्धपकाळाने निधन

Pandit-Lemchand-Bendale-died-of-old-age


पंडित लेमचंद बेंडाळे यांचे वृद्धपकाळाने निधन

लेवाजगत न्यूज सावदा -येथील जैन मंदिरासमोरील रहिवासी पंडित लेमचंद बेंडाळे वय ९५ वर्ष यांचे दिनांक ३/११/२०२३ रोजी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पसच्यात दोन मूल, तीन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.ते सुभाष ऑटो वॉशिंग सेंटर चे संचालक सुहास पंडित बेंडाळे व पुणे येथील  सुनिल पंडित बेंडाळे यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.