Header Ads

Header ADS

मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी नेते एकनाथराव खडसे जनसामान्यांच्या प्रश्नासाठी गाठीभेटी घेणार

Nationalist-Leader-Eknathrao-Khadse-will-take-a-meet-for-questions-of-the-people-at-Muktainagar


मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी नेते एकनाथराव खडसे जनसामान्यांच्या प्रश्नासाठी गाठीभेटी घेणार

लेवा जगत न्यूज सावदा -राष्ट्रवादी नेते आमदार एकनाथराव खडसे दिनांक १९ नोव्हेंबर रविवार रोजी सकाळी हावडा एक्सप्रेसने मुंबई येथून भुसावळ येथे सकाळी पाच वाजता पोहोचतील. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते ,नागरिक व प्रिय नाथाभाऊ प्रेमी स्वागत करण्यासाठी उपस्थित राहतील. त्यानंतर आमदार एकनाथराव खडसे मुक्ताईनगर येथील खडसे फार्म हाऊस येथे जनसामान्यांच्या जनसेवेच्या प्रश्नांसाठी नागरिकांच्या  भेटीगाठीघेतील.

Nationalist-Leader-Eknathrao-Khadse-will-take-a-meet-for-questions-of-the-people-at-Muktainagar


       दिनांक १९ रविवार व २० नोव्हेंबर सोमवार रोजी भेटीगाठी घेतील व जनसेवेसाठी जोमाने उभे राहतील तरी नागरिकांनी आपले प्रश्न व भेटीगाठी घेण्यासाठी मुक्ताईनगर येथे उपस्थिती रहावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.