Header Ads

Header ADS

नर्मदा नारायण बर्‍हाटे यांचे वृद्धपकाळाने निधन

Narmada-Narayan-Berhate-died-of-old-age


नर्मदा नारायण बर्‍हाटे यांचे वृद्धपकाळाने निधन

लेवाजगत न्यूज सावदा-निंभोरा तालुका रावेर येथील रहिवासी नर्मदा नारायण बर्‍हाटे (वय-९२)यांचे दि.१३ रोजी सकाळी वृद्धपकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात मलगी ,मुलगा ,सुन ,नातंवडे असा परिवार आहे.

   त्यांची अंत्ययात्रा दिनांक १३ रोज सोमवार  दुपारी २ वाजता राहत्या घरुन निघेल.त्या प्रकाश नारायण बर्‍हाटे यांची आई व राहुल हिरामण बर्‍हाटे व स्वप्निल बर्‍हाटे यांच्या आजी होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.