Header Ads

Header ADS

गिरीश निवृत्ती भंगाळे यांचे हृदयविकाराने निधन


 गिरीश निवृत्ती भंगाळे यांचे हृदयविकाराने निधन

लेवाजगत न्यूज निंभोरा- निंभोरा तालुका रावेर येथील रहिवासी गिरीश निवृत्ती भंगाळे वय २७ यांचे दिनांक १४ रोजी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दिनांक १५ रोजी सकाळी नऊ वाजता राहते घरून निघेल. त्यांच्या पश्चात आई, वडील ,बहीण असा परिवार आहे. ते निवृत्ती भंगाळे यांचा मुलगा होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.