Header Ads

Header ADS

आम्ही सावदेकर यांचे पुणे येथे स्नेहसंमेलन सहभागी होण्याचे आवाहन

We-invitation-to-participate-in-friendship-meeting-of-Savdekar-in-Pune


आम्ही सावदेकर यांचे पुणे येथे स्नेहसंमेलन सहभागी होण्याचे आवाहन

लेवा जगत न्यूज पुणे- सावदा शहरातील पुणे, पिंपरी चिंचवड या परिसरात रहिवासी असलेले कुटुंब व सावदा माहेर असलेले कुटुंब यांचे गेट-टुगेदर (स्नेहसंमेलन) दिनांक २९ ऑक्टोबर रोज  रविवार या दिवशी होणार आहे. तरी पुणे येथे नोकरी, व्यवसाय व शिक्षण यानिमित्त स्थायिक व राहणाऱ्या सर्व कुटुंबांना या प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविण्यात येते की, आपण एकत्र होऊन मदत व्हावी सावदा परिसरात तील सर्व कुटुंबांची ओळख व्हावी या अनुषंगाने या गेट-टुगेदरचे(स्नेहसंमेलन) आयोजन करण्यात आले आहे. तरी  सर्व कुटुंबांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट द्यावी.




योग्य नियोजन साठी भेट देण्या अगोदर गूगल फ़ॉर्म भरणे हे आवश्यक आहे कृपया याची नोंद घ्यावी.


कार्यक्रमाचे स्थळ - 

ASM चे IBMR पुणे - व्यवसाय व्यवस्थापन आणि संशोधन संस्था 

इंदिरा नगर, ब्लॉक 'सी, एमआयडीसी, चिंचवड, पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र ४१११०१९


गुगल फॉर्म  https://forms.gle/d4nE1i47CGerabPh9

https://forms.gle/d4nE1i47CGerabPh9


गूगल फ़ॉर्म नेटवर भरून स्नेहसंमेलन उपस्थित रहावे. स्नेहसंमेलन वेळेवर सकाळी १० ला सुरू होईल व २ वाजे पर्यंत असेल, स्नेहसंमेलन मध्ये गाणे,नृत्य, संगीत खुर्ची,या सारखे मजेदार कार्यक्रम लहान मोठ्यासाठी आयोजित केले आहे. 

महिलांसाठी हलदी कूंकु, विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम व चर्चा असे आयोजित करण्यात येईल कार्यक्रमानंतर  खान्देशी मेनू वरणबट्टी, वांग्याची भाजी,आमसूल ची कढी या जेवणाचा आस्वाद मिळेल.


स्नेहसंमेलनाबाबत काही शंका असल्यास खालील नंबर ला कॉल करा


Dhananjay Rane:- 9960944857

Ravindra Barhate:- 98500 35817


आपले,

सावदेकर ऐड्मिन टीम.

Ashok Bhangale.

Digambar Badhe.

Dhananjay Rane..

Jagruti Waykole.

Ravindra Barhate.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.