सुमित भागवत खाचणे याचे अल्पशा आजाराने निधन आज अंत्ययात्रा
सुमित भागवत खाचणे याचे अल्पशा आजाराने निधन आज अंत्ययात्रा
लेवा जगत न्यूज सावदा -येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक वंजारवाडी परिसरातील रहिवासी तरुण प्रभात मंडळाचे सदस्य, शिवदुर्गोत्सव मंडळाचे कार्यकर्ते सुमित भागवत खाचणे (वय ३० वर्ष )याचे अल्पशा आजाराने गुरुवार रात्री बारा वाजून २० मिनिटांनी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार सकाळी ९ वाजता रविवार पेठ येथील त्यांच्या जुन्या राहते घरून निघेल. त्याच्या पश्चात ,आई व बहीण असा परिवार आहे. ते भारती भागवत खाचणे यांचे पुत्र होते.
लेवा जगत वृत्त परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत