सावद्यात उद्या पाणीपुरवठा कमी दाबाने होणार
सावद्यात उद्या पाणीपुरवठा कमी दाबाने होणार
लेवाजगत न्युज सावदा:- सावदा नगर परिषद पाणी पुरवठा विभाग यांचे जाहिर निवेदन आज मांगलवाडी हेडवर्क येथिल मुख्य विद्युत लाईनी वर रात्री २ वाजेपासुन तांत्रिक बिघाड झाला होता,
तरी त्या लाईनी वर दुपारी उशिरापर्यंत काम चालू होते. त्यामुळे उद्या
दि.२०.१०.२०२३ शुक्रवार रोजी होणारा पाणी पुरवठा हा कमी दाबाने होणार आहे.
तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की सहकार्य करावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत